मिनी महाबळेश्वरमराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यात निसर्गाच्या कुशीत वसलेलं मिनी महाबळेश्वर आहे. येडशीधाराशिव जिल्ह्यातील येडशीजवळ मिनी महाबळेश्वर म्हणजे रामलिंग हे ...
जिरा की मेथी पाणी; काय आहे उत्तम?सकाळी रिकाम्या पोटी जिरा किंवा मेथीचे पाणी पिणे वजनासाठी फायदेशीर मानले जाते. पण, पोटाची ...
SIP and FD Investment: आजच्या काळात आपल्याकडे गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र सर्वसामान्य गुंतवणूकदारांमध्ये ...
मुंबई : कल्याण-मुरबाड मार्गावर सध्या एसटीच्या ४८ फेऱ्या चालवल्या जात असून दररोज सरासरी २ हजार २३८ प्रवासी प्रवास करत आहेत.
काळ बदललापूर्वी लग्न ठरवताना नातेवाईकांची चौकशी, मुलगा-मुलगी काय करतात आणि पत्रिका जुळते का एवढ्याच गोष्टी पाहिल्या जायच्या. पण आता काळ बदलला आहे. खासगी गुप्तचर ...
प्रथिनांचा उत्तम स्रोतसोयाबीनमध्ये भरपूर प्रथिने असतात. स्नायू मजबूत होण्यास आणि शरीराच्या दुरुस्तीच्या प्रक्रियेस मदत होते. पचन सुधारतेरात्रभर भिजवल्यामुळे सोय ...
Bajrang Sonawane: बीड जिल्हा कारागृहातील कैद्यांना कथितपणे दिल्या जाणाऱ्या व्हीआयपी ट्रीटमेंटचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. याप्रकरणी बीडचे खासदार बजरंग सोनवण ...
Are Gen Z Lazy Or Smart?: गेल्या अनेक दशकांपासून ऑफिसमध्ये उशिरापर्यंत थांबणे, सुट्टीच्या दिवशी किंवा कामाच्या वेळेनंतर ईमेलला उत्तरे देणे आणि आपल्या जबाबदारीपे ...
बदलापूर : बारवी धरण परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरण पूर्ण भरण्याच्या उंबरठ्यावर पोहोचले असून, धरणातील ...
सोनिया उपासनीविविध रंगांच्या, आकारांच्या, पोतांच्या आणि प्रकारांच्या कापडांचे छोटे तुकडे शिवून किंवा जोडून नवीन डिझाईन तयार करण्याची कला म्हणजे ‘पॅचवर्क’. पॅचवर ...
गोड पदार्थांबाबत गैरसमजअनेकजण साखरेऐवजी गूळ किंवा मध अधिक आरोग्यदायी मानतात. मात्र, हे तिन्ही गोड पदार्थ योग्य प्रमाणातच सेवन करणे महत्त्वाचे आहे. डायबिटीज असणा ...
कवठे येमाई: पावसामुळे कुकडी नदीच्या प्रवाहाला आलेला वेग... काळ्या बेसॉल्ट खडकांमध्ये शेकडो वर्षांच्या नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण झालेले रांजणखळगे... त्यातून ...